Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … बुधवार , ३० डिसेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि. ३०, डिसेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १६७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १९८ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष -चिंचवड ( ७४ वर्षे ) ०१ स्त्री- सांगवी ( ५५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०६ पुरुष – चाकण ( ६३ वर्षे ) , जुन्नर ( ५८ वर्षे , ६५ ) , अम्रावती ( ६७ वर्षे ) , देहुरोड ( ३ ९ वर्षे ) , विश्रांतवाडी ( ४४ वर्षे ) ०१ स्त्री – आळंदी ( ६० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६७ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे . त्यापैकी १८८ प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी १५६ नकारात्मक असून ६ अहवाल कोविड सकारात्मक आहे उर्वरित २६ अहवाल प्रलंबित आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

53 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!