Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … बुधवार, २३ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि.२३,डिसेंबर २०२० ) रोजी १४० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून, यात पिंपरी चिंचवड शहरातील १३९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ०१ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २१० रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३ पुरुष – चिंचवड (६२ वर्षे, ७३ वर्षे), पिंपळे गुरव (७५ वर्षे) ०१ स्त्री – भोसरी (६० वर्ष) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवह हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रूग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष पुणे (७५ वर्षे), २ स्त्री राजगुरुनगर (७८ वर्षे), दौड (७९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

63 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!