Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … मंगळवार, २९ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. २९, डिसेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १२१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १५६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री – सांगवी (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – मावळ (५५ वर्षे), ०१ स्त्री – खेड (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २१५ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी १६७ प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी ११२ नकारात्मक असून २ अहवाल कोविड सकारात्मक आहे. उर्वरित ५३अहवाल प्रलंबित आहेत

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

50 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!