Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … मंगळवार, १५ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. १५, डिसेंबर २०२० ) रोजी ११४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून, यात पिंपरी चिंचवड शहरातील १०७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ०७ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १०६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री – निगडी (५७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad


पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – शिवणे (३६ वर्षे), शिरुर (७०वर्षे), शिरुर (७० वर्षे), न-हे (७३ वर्षे), अम्रावती (४४ वर्षे), हिंजवडी (५५ वर्षे), मुंबई (६६ वर्षे), शिरोली (५८ वर्षे) ०१ स्त्री – पेरणे (७२वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!