Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : गुरुवार ८ ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवार ( दि. ८ ऑक्टोबर २०२० ) रोजी ६२७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ५६१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ६६ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष – चिंचवडगांव ( ६६ वर्षे ) , काळेवाडी ( ६६ वर्षे ) , निगडी ( वर्षे ) , पिंपळे सौदागर ( ६३ वर्षे ) , वाकड ( ८ ९ वर्षे ) , दिघी ( ७२ वर्षे ) , पिंपळे गुरव ( ६७ वर्षे ) ०२ स्त्री – चिंचवड ( ६४ वर्षे ) , पिंपरी ( ४३ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – सातारा ( ७३ वर्षे ) कुरकुंडी ( ४५ वर्षे ) , खेड ( ५४ वर्षे ) ०२ स्त्री- पुणे ( ५२ वर्षे ) , पंढरपूर ( ६ ९ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांब्दारे २२६० ९ ४६ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये २३४२ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ५६२ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत .

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!