Google Ad
Editor Choice Maharashtra

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … शुक्रवार, ११ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि. ११ डिसेंबर २०२० ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात १६२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील १६० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ०२ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २९२ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – किवळे ( ६२ वर्षे ) , चिखली ( ८५ वर्षे , ६३ वर्षे ) , नेहरुनगर ( ८४ वर्षे ) ०१ स्त्री चिंचवड ( ७५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवउ हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – येरवडा ( ४७ वर्षे ) , सिंहगड रोड , पुणे ( ५५ वर्षे ) ०१ स्त्री – रावडीवाडी ( ७० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!