Google Ad
Editor Choice Education Pimpri Chinchwad

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांकरीता ऑनलाइन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन … पहा, कुठे, केव्हा, कसे?

महाराष्ट्र 14 न्यूज : कोणत्या क्षेत्रात करियर करायचं ? याबद्दल मुलांच्या मनात प्रचंड गोंधळ असतो आणि त्यातल्या त्यात गरीब वस्त्यांमधील मुलांना तर मार्गदर्शन करायला कुणीच नसतं, अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना करियर निवडीबद्दल योग्य ते मार्गदर्शन मिळावे आणि त्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल सुकर व्हावी यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ललित म्हसेकर यांनी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले आहे.

कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे शिबीर असून हा कार्यक्रम रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.३० मि. सुरू होणार आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला या विषयामध्ये विशेष अनुभव असलेले मार्गदर्शक उमेश बोरसे, प्रवीण जाधव सर, खान्देश मित्र मंडळ, द्रोणाचार्य क्लास हे करणार आहेत.

Google Ad

विद्यार्थ्यांनी ► YouTube Live Link https://www.youtube.com/watch?v=1DN14rW2FbQ या लिंक वर वेळेच्या अगोदर १० मिनिटे उपस्थित राहावून लाभ घ्यावा, असे संयोजक ललित म्हसेकर यांनी कळविले आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!