Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमा निमित्ताने ‘स्नेहा गाडे’ यांनी समाजापुढे घातला संस्कार आणि संस्कृतीचा एक आदर्श …

महाराष्ट्र 14 न्यूज : हळदी कुंकू समारंभात विवाहित स्त्रिया एकत्र येऊन एकमेकींच्या कपाळावर हळदी कुंकू लावतात. अशाच कार्यक्रमाचे अयोजन स्नेहा चंद्रकांत गाडे उपाध्यक्षा-  महिला मोर्चा, चिंचवड किवळे मंडल,भाजपा. यांनी आपल्या परिसरात केले होते. मराठी संस्कृती मध्ये हळदीकुंकू हे विवाहित स्त्रीचे प्रतीक मानले जाते. हळदीकुंकू फक्त मकर संक्रांति सणाच्या वेळी होत नाही तर इतर सणासुदीच्या वेळी सुद्धा केले जाते. जेव्हा कोणी विवाहित स्त्री घरी येते तेव्हासुद्धा यजमान स्त्री तिला हळदी कुंकू लावून निरोप देते.

आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जपत स्नेहा गाडे यांनी हळदी कुंकू समारंभातुन समजापुढे परंपरेचा एक आदर्श घालून दिला. या कार्यक्रमाचे वेळी भा.ज.प पिंपरी – चिंचवड महिला अध्यक्ष सौ उज्वाला ताई गावडे तसेच भा.ज.प महिला मोर्चाच्या अध्याक्ष सौ पल्लवी ताई वाल्हेकर तसेच परिसरातील बचत गटातील महिला व सोसायटीतील महिला भगिनी आदी उपस्थित होते.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!