Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान व शौर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने … जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती गौरव पुरस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज : भोसरी पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी नगरसेवक माऊलीभाऊ थोरात ,श्री वामन अवताडे साहेब-पोलीस निरीक्षक भोसरी पोलिस स्टेशन, श्री. जितेंद्र कदम साहेब -पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा*रवींद्र बाईत *विशाल वाळुंजकर सदस्य पुणे रेल्वे बोर्ड,*राहुल गवळी उपशहर प्रमुख शिवसेना प्रमुख , हनुमंत जाधवर निवास रोकडे, उत्तम भताने , सौ.राजश्री शहा, गणेश फुगे, राजु काची यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

पूजा कदम, पद्या दिघे, किमि कल्लुर, जयी घसे, योगिता पुंडे, रोहिणी लांडे, वृषाली येवले,सुरेखा मांडले, सविता गेजगे, नीता जाधव, अलका बोरकर, स्वाती मोरे, दिपाली मुळुक, शैलजा साळवी, उषा पवळे, वर्षा कांबळे, नम्रता भोईर, शीतल भुजबळ, सहिरिश मल्लिक आधी महीला पोलीस कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले.

Google Ad

यावेळी भोसरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वामन अवताडेसाहेब यांनी भोसरी पोलिस स्टेशन मधील महिला कर्मचारी यांनी कोरणा काळात*अहोरात्र काम केले घरी जाण्यात त्यांना उशीर होत असताना सुद्धा आपल्या जिवाची पर्वा न करता काम केले महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान होत असल्यामुळे आम्हाला अभिमान वाटत आहे त्यांनी आपल्या शब्दात मनोगत व्यक्त केले.

महिला पोलीस कर्मचारी यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान होत असल्याने त्यांना काम करण्याची जिद्द व प्रेरणा मिळेल असे नगरसेवक माऊली थोरात यांनी आपल्या शब्दात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र बाईत, सूत्रसंचालन सुधीर चव्हाण व आभार राजू कानडे यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!