Google Ad
Editor Choice Maharashtra

आता हे, होणार … महाराष्ट्र विधानपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे सोपवण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगेंना संधी दिल्याची माहिती आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना सहकार आणि समाजसेवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सहकार आणि सेवा, गायक आनंद शिंदे यांना कला आणि यशपाल भिंगे यांना साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे.

आज संध्याकाळी 6च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब आणि अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

47 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!