Google Ad
Editor Choice Maharashtra

माझं राशी भविष्य : असा असेल आजचा दिवस

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं राशी भविष्य – असा असेल आजचा दिवस ( मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२० )

🔴मेष : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत . अचान क धनलाभाची शक्यता आहे .

Google Ad

🔴वृषभ : कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे . मन आनंदी राहील .

🔴मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत . मनोरंजनाकडे कल वाढेल . खर्च वाढतील .

🔴कर्क : आजचा दिवस अनेक दृष्टीने चांगला आहे . सामाजिक कार्यात सहभागाची संधी मिळेल .

🔴सिंह : कामे मार्गी लागणार आहेत . तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे .

🔴कन्या : नवी दिशा सापडेल , नवा मार्ग दिसेल . प्रवास सुखकर होणार आहेत . प्रगती होईल .

🔴तूळ : आर्थिक परिस्थिती चांगली राहील . चुकीच्या गोष्टी होणार नाहीत , याकडे लक्ष द्यावे .

🔴वृश्चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल . मुलामुलींची चांगली प्रगती होणार आहे .

🔴धनू : दानधर्माकडे कल वाढेल . प्रवास शक्यतो टाळावेत.खर्च वाढणार आहेत .

🔴 मकर : तुमचे विचार व अंदाज अचूक ठरणार आहेत . कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल .

🔴कुंभ : आवडत्या व्यक्तींसाठी खर्च कराल . मनोरंजनाकडे कल वाढेल . प्रवास सुखरुप होईल .

🔴मीन : विवाहेच्छंचे विवाह जुळतील . नातेवाईक , मित्र यांचे सहकार्य लाभेल . प्रगती होईल .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!