Google Ad
Editor Choice Maharashtra

माझं राशी भविष्य : असा असेल आजचा दिवस

महाराष्ट्र 14 न्यूज : माझं राशी भविष्य – असा असेल आजचा दिवस ( शुक्रवारी १६,ऑक्टोबर २०२० )

🔴मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल.खर्चाचे प्रमाण वाढेल . गुरूकृपा लाभेल .

Google Ad

🔴वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील . प्रियजनांचा सहवास लाभेल .

🔴मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लावू शकाल . नोकरी , -व्यवसायात उत्तम प्रगती होईल .

🔴कर्क : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील . काहींना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल .

🔴सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील . उधारी , उसनवारी वसूल होईल .

🔴कन्या : आरोग्य उत्तम राहील . मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल .

🔴तुळ : हितशत्रुचा त्रास कमी होईल . प्रवासामध्ये काळजी घ्यावी . गाठीभेटी होतील .

🔴वृश्चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल . प्रियजनांचा सहवास लाभेल . सुयश लाभेल .

🔴धनु : नोकरी , व्यवसायात उत्तम स्थिती राहील . तुमचा इतरांवर प्रभाव राहील .

🔴मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल . जिद्दीने कार्यरत रहाल .

🔴कुंभ : अचानक धनलाभाची शक्यता आहे . वादविवाद टाळावेत . सुसंवाद साधाल .

🔴मीन : दैनंदिन कामात सुयश लाभेल . तुमचा इतरांवर प्रभाव राहील.कामे मार्गी लागतील .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!