Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवीतील ‘श्री अवधूत बालयोगी नंदकुमार महाराज’ दत्त आश्रमात संगीत महोत्सवास सुरुवात … फेसबुक पेजवर असा, घ्या श्रवणाचा आनंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : दत्तजयंती निमित्ताने दर वर्षीप्रमाणे याही वर्षी दि. २२/१२/२०२० मंगळवार ते २९/१२/२०२० मंगळवार, वेळ संध्याकाळी ७ ते ९ ह्या कालावधीमध्ये श्री दत्त आश्रम सांगवी येथे शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि शासनाच्या नियमानुसार यावर्षी हा मोहोत्सव दरवर्षीप्रमाणे जाहिरप्रमाणे साजरा करता येणार नाही. असे श्री दत्त आश्रमाचे प्रमुख तुकाराम भाऊ यांनी सांगितले.

तरी, परम पूज्य अवधूत बालयोगी नंदकुमार महाराजांच्या संकल्पनेनुसार अध्यात्मिक परंपरेला खंड पडता कामा नये म्हणून औपचारीकपणे आपण हा कार्यक्रम अवघ्या काही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्तिथी मध्ये श्री दत्त आश्रम सांगवी पुणे येथे साजरा होणार आहे, असे कळवण्यात आले आहे. तरी संपूर्ण संगीत महोत्सव श्री दत्त आश्रम सांगवी पुणे https://www.facebook.com/Datta-Ashram-Sangvi-Pune-103783958303272/ ह्या फेसबुक पेज वर लाईव्ह करण्यात येणार आहे. सर्व भाविक भक्तांनी या ह्या संगीत महोत्सवाचा श्रवणाचा आनंद घ्यावा, असे श्री तुकाराम भाऊ दत्तसेवक व श्री दत्त आश्रम जुनी सांगवी पुणे यांनी कळविले आहे.

Google Ad

 

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!