Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

काळेवाडीत वडापावच्या गाडीच्या वादातून तरुणाचा खून … तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

महाराष्ट्र 14 न्यूज : वडापावच्या गाडीवरून शुभम आणि जवळच राहणाऱ्या काही मुलांमध्ये बाचाबाची झाली.

या भांडणाचा राग डोक्यात ठेऊन शुभम जनार्धन नखाते ( वय ३० , रा . साईबाबा मंदिर , तापकीर चौक , काळेवाडी ) या तरुणाचा बुधवारी १९ ऑगस्टला रात्री खून करण्यात आला. बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपींनी शुभम ला तापकीर चौकातील धुंडीराज मंगल कार्यालय जवळ गाठून डोक्यात वार करून खून केला, त्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला.

Google Ad

या प्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील , अविनाश भंडारी , प्रवीण धुमाळ ( सर्व रा.साईबाबा मंदिर , तापकीर चौक , काळेवाडी ) या तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

77 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!