Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या हस्ते काळेवाडीतील काँक्रिटीकारणाच्या कामास प्रारंभ … काळेवाडी होणार अधिक स्मार्ट!

महाराष्ट्र 14 न्यूज , ( दि . १२ ऑक्टोबर २०२० ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र . २२ , काळेवाडी येथील ज्योतिबानगर मधील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा चौक रस्त्यावरील सुरु करण्यात येणा – या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज पार पडले .

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर , नगरसदस्य विनोद नढे , संतोष कोकणे , नगरसदस्या निता पाडाळे , उषा काळे , माजी नगरसदस्य प्रमोद ताम्हणकर , उपअभियंता चंद्रशेखर धानोरकर , राजेंद्र जावळे , कनिष्ठ अभियंता संजय कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते विलास पाडाळे , कैलास सानप , विनोद तापकीर , काळूराम नढे , अतुल नढे , विशाल नढे , पद्माकर जांभळे , अरूण बकाल , प्रकाश चिटणीस , संगिता कोकणे आदी उपस्थित होते . ज्योतिबानगर मधील बाजीप्रभू चौक ते तापकीरमळा चौक रस्त्यावरील काँक्रीटीकरणाच्या कामासाठी सुमारे ६ कोटी ५० लाख इतका खर्च येणार आहे .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!