Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते वसंत ( दादा ) वाणी यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पिंपरीचिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ‘वसंत ( दादा ) पुंडलिक वाणी’ यांचे आज वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते ते नगरसेवक आणि सहकार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असा त्यांचा प्रवास होता. पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ अभ्यासू , विद्वान , हसरे व्यक्तिमत्व, म्हणुन वसंत ( दादा ) वाणी यांची ओळख होती.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!