Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात आज ९९७ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह … तर ११८८ रुग्ण कोरोनामुक्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. १५ सप्टेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ९९७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ११८८ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आज मृत झालेले निगडी (पुरुष ६८ वर्षे), बिजलीनगर (स्त्री ७५ वर्षे), विद्यानगर (स्त्री २५ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ५५ वर्षे), काळेवाडी (स्त्री ६५ वर्षे), चिंचवडगांव (स्त्री ७३ वर्षे, पुरुष ७१ वर्षे), संभाजीनगर (पुरुष ७५ वर्षे), देहूरोड विकासनगर (स्त्री ५५ वर्षे), चाकण (पुरुष ६३ वर्षे), देहूगांव (पुरुष ५८ वर्षे), कराड (पुरुष ७४ वर्षे), कामशेत (पुरुष ५९ वर्षे), मारुंजी (स्त्री ६२ वर्षे), माहुर (पुरुष ८८ वर्षे), राजगुरुनगर (स्त्री ६७ वर्षे), येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!