Google Ad
Editor Choice

महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा व महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी.-१२ वी. विध्यार्थ्यांचा सत्कार … समाजातील मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा व महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १०.१२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व नाभिक समाजातील मान्यवरचां उल्लेखनीय क्षेत्रामध्ये काम केलेल्या माननीय श्री ह.भ. प रविकांत रसाळ (धार्मिक क्षेत्र), रमाकांत राऊत (संगीत क्षेत्र) जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, उद्घाटक जय बाबा गुरुवर्य माऊली महाराज वाळुंजकर सुधिर शिर्के (लोणावळा उपनगराध्यक्ष) केशव घोळवे (उपमहापौर पिं चिं, मनपा ), सतीश दरेकर( माजी नगरसेवक), योगिता कदम (सरपंच), वैशाली खाडे (स्वीकृत.सदस्य ), अनिताताई मगर (जिल्हा महिला अध्यक्ष), रमेश राऊत (जिल्हाध्यक्ष), अशोक राव मगर (गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती समन्वयक), प्रभाकर भालेकर (अध्यक्ष गुणवंत विद्यार्थी समिती उपाध्यक्षअरुण शेठ ढमाले गणेश वाळुंजकर (शहराध्यक्ष पिं. चिं), सुनील वाळुंज दत्तात्रय वाळुंजकर कांताराम आढाव

Google Ad

गणेश राऊत श्री आदिनाथ गायकवाड, गणेश शिंदे (कार्याध्यक्ष), नितीन कुटे (भोसरी विभाग अध्यक्ष), कविता यादव महिला अध्यक्ष पिं चिं भीष्मा गायकवाड. (कार्यकारणी सदस्य), Adv मोनिका निकम, सौ विजय पवार, शुभदा राऊत, शितल शिंदे, सुजाता अपूर्ण, सुशीला ढमाले, उर्मिला गायकवाड, सुवर्णा सुर्वे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक मगर यांनी केले भाऊसाहेब यादव यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी वाळुंजकर कु.अंकिता मगर यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!