Google Ad
Editor Choice

महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर, शिक्षक निवडणूक -२०२० अपडेट्स

महाराष्ट्र 14 न्यूज : (७.३० वा ) शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाचे निकालात कोणता उमेदवार आघाडीवर आहे, याचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी निकाल स्पष्ट होण्यास संध्याकाळचे ८ वाजणार आहेत. प्राथमिक कलानुसार आघाडीला मतदारांनी सुरुवातीला का असेना आघाडी मिळवून दिली आहे.

पुणे | प्राथमिक कल हाती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांची मुसंडी, तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर

Google Ad

पुणे | शिक्षक काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी अजूनही कायम

अमरावती विभाग शिक्षक निवडणूक | अपक्ष उमेदवार आघाडीवर – आघाडीचे श्रीकांत देशपांडे दुसऱ्या स्थानी तर भाजप उमेदवार नितीन धांडे पिछाडीवर, अपक्ष किरण सरनाईक 831 मतांनी पुढे

औरंगाबाद पदवीधर निवडणूक | आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आघाडीवर

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!