Google Ad
Editor Choice Pune District

सी ओ डी देहू रोड येथील केंद्रीय आयुध निर्माण भंडार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाचे अभिवादन!

महाराष्ट्र 14 न्यूज : सी ओ डी देहू रोड डेपोत डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सी ओ डी डेपोतील प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल बी एस सागी जी यांच्या शुभहस्ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली डेपोतील प्रशासकीय अधिकारी ले . कर्नल बी एस सागी साहेबांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर जी यांच्या योगदानाबद्दल कामगारांना माहिती दिली.

या प्रसंगी डेपोतील सी ओ डी वर्कर्स यूनियन जनरल सेक्रेटरी श्री चंदन आल्हाट,सी ओ डी बहुजन कामगार संघ जनरल सेक्रेटरी श्री संदीप गायकवाड, इंटक युनियन जनरल सेक्रेटरी श्री शब्बीर इनामदार, भारतीय मजदूर संघ जनरल सेक्रेटरी श्री उमाकांत लीलाकर अध्यक्ष श्री अंजय्या इरन्ना कार्याध्यक्ष श्री दादा साहेब गायकवाड तसेच सी ओ डी वर्क्स कमिटी व्हाईस चेअरमन श्री निलेश भेगडे सदस्य श्री अनिल शिवरकर, लक्ष्मण टिळेकर, श्री हिरामण बालघरे,श्री संतोष शितकल, श्री प्रकाश लांघी ,श्री प्रकाश शिंदे, श्री एकनाथ टिळेकर, श्री भरत कामठे, श्री संजय डुमडे तसेच अनेक कार्यकर्ते व डेपोतील कामगार उपस्थित होते.

Google Ad

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!