Google Ad
Editor Choice Maharashtra

Jamkhed : सामाजिक कार्यकर्ते निलेश घायवळ यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत इमारत उदघाटन सोहळा संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज : जामखेड तालुक्यातील नायगाव या ठिकाणी ग्रामपंचाय इमारत उदघाटन सोहळा व वृक्ष लागवड कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ सूर्यकांत नाना मोरे पंचायत समिती सदस्य कीशोर गायवळ कृषिमित्र, ग्रामसेवक डामसे मॅडम, ग्रामपंचयात ऑपरेटर निलम उगले मॅडम नायगाव सरपंच शिवाजी ससाणे उपसरपंच लक्ष्मण उगले बापू गायकवाड,अशोक पाटील ,संजय उगले चेअरमण,विजय उगले,गणेश उगले,युवराज उगले,

लहू उगले,आजिनाथ तोंडे,जयशिंग उगले ,अंकुश गायकवाड,चंद्रकांत गायकवाड,भाऊ खवळे,अनिल गायकवाड ,सुग्रीव उगले मराठा सेवा संघ करमाळा तालुका संघटक शिवश्री विनोद शितोळे  संभाजी ब्रिगेड करमाळा तालुका संघटक शिवश्री सागर वारे व नायगाव ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वांचा उपस्थित मोठ्या उस्साने कार्यक्रम पार पडला..

Google Ad

प्रतिनिधी : अनुराग माने

Google Ad

About the author

Maharashtra14 News

62 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!