महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि. ११ सप्टेंबर २०२० ) रोजी १३३१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील १२६५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ६६ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १२७२ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
आज मृत झालेले रुग्ण भोसरी ( पुरुष ५२ वर्षे , पुरुष ७ ९ वर्षे , पुरुष ४१ वर्षे , पुरुष ६६ वर्षे ) वाकड ( पुरुष ७४ वर्षे , पुरुष ७१ वर्षे ) थेरगाव ( पुरुष ८० वर्षे , पुरुष ८७ वर्षे , पुरुष ३२ वर्षे ) संत तुकाराम नगर , पिंपरी ( स्त्री ६२ वर्षे , पुरुष ५ ९ वर्षे ) मोशी ( पुरुष ७० वर्षे ) , काळेवाडी ( पुरुष ७७ वर्षे , पुरुष ६४ वर्षे ) , पिंपरी ( पुरुष ६ ९ वर्षे पुरुष ६८ वर्षे ) चिंचवड ( पुरुष ९ ० वर्षे , खी ७० वर्षे , स्त्री ७७ वर्ष ) , सांगवी ( पुरुष ४७ वर्षे , स्त्री ५४ वर्षे ) दापोडी ( पुरुष ३७ वर्षे ) दिघी ( स्त्री ६५ वर्षे , पुरुष ६ ९ वर्षे ) वाल्हेकरवाडी ( स्त्री ६० वर्षे ) पिंपळे निलख ( पुरुष ८० वर्षे ) पिंपळे गुरव ( पुरुष ४७ वर्षे ) यमुनानगर ( पुरुष ३५ वर्षे ) येरवडा ( पुरुष ५ ९ वर्षे , स्त्री ६६ वर्ष पुरुष ५० वर्षे ) कसबापेठ पुणे ( पुरुष ५४ वर्षे ) खारकुडी बु . ( स्त्री ८० वर्षे ) शिवणे ( पुरुष ३६ वर्षे ) खेड ( स्त्री ५० वर्षे ) हडपसर ( पुरुष ५६ वर्षे ) जुन्नर ( स्त्री ८० वर्षे ) कर्वे नगर पुणे ( स्त्री ७८ वर्ष ) सातारा ( पुरुष ६८ वर्षे ) चंदननगर ( स्त्री ५ ९ वर्षे ) लोणावळा ( पुरुष ६६ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra मास्क जवळ बाळगावा . मागिल २४ तासात कोविड -१९ आजाराने मृत्यु झालेले रुग्ण संख्या २१ एवढी आहे .
2 Comments