Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात आज ९२२ रुग्णांना कोरोनाचा विळखा, तर १३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरूवार ( दि. १३ ऑगस्ट २०२० ) रोजी ९४६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ९२२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील २४ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज मृत झालेले रुग्ण काळभोरनगर ( पुरुष ७६ वर्षे ) , नेहरुनगर (स्त्री ७० वर्षे ) , रहाटणी ( स्त्री ५३ वर्षे , स्त्री ७५ वर्षे ) , खराळवाडी ( पुरुष ४८ वर्षे ) , निगडी ( पुरुष ७२ वर्षे ) , चिखली ( पुरुष ७० वर्षे ) , भोसरी ( स्त्री ६० वर्षे , पुरुष ६० वर्षे ) , काळेवाडी ( स्त्री ८५ वर्षे ) , चिंचवड ( पुरुष ५३ वर्षे ) , वाल्हेकरवाडी ( पुरुष ८० वर्षे ) , यमुनानगर ( स्त्री ६ ९ वर्षे ) , लोणावळा ( पुरुष ६५ वर्षे ) , धायरी ( पुरुष ७३ वर्षे ) , आळंदी ( पुरुष ६५ वर्षे ) , मुळशी ( पुरुष ५० वर्षे ) , देहुरोड ( स्त्री ६८ वर्षे ) , मरकळगाव ( पुरुष ३६ वर्षे ) , जुन्नर ( पुरुष ६४ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , आवश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!