Google Ad
Editor Choice Education

आपण 10वी पास असाल तर सरकारी नोकरीची संधी सोडू नका … DRDO मध्ये तब्बल 1901 जागांसाठी मेगाभरती … बघा डिटेल्स

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ ऑगस्ट) : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO- CEPTAM इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी, तंत्रज्ञ-ए या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 असणार आहे. तर या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 3 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

Google Ad

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (Senior Technical Assistant-B) – एकूण जागा – 1075

तंत्रज्ञ-ए (Technician-A) – एकूण जागा – 826

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 03 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022

PDF – इथे क्लिक करा :- https://drive.google.com/file/d/1ZvdydeB3hW5DJdz4BLX7qxYYH_MsoFXz/view?usp=drivesdk

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.drdo.gov.in/careers या लिंकवर क्लिक करा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!