Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

चिंचवडचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्याकडून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा!

महाराष्ट्र 14 न्यूज : दिवाळी हा एक महत्त्वपूर्ण व मोठा सण. लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाचा सण. प्रकाशाने अंधारावर मात करण्याचा सण. या दिवाळीच्या पिंपरी चिंचवडकर जनतेला, भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना, मित्र व चाहत्यांना चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनाची भीती अजून संपलेली नाही. सण उत्साहात साजरा करा. सणांचा आनंद लुटा. मात्र कोरोनाचे सर्व नियम कठोरतेने पाळून सण साजरा करा. स्वत:ला जपा. इतरांनाही जपा. पुन्हा एक नवे पर्व, नवीन आशा घेऊन नवे वर्ष येणार आहे. आपल्या जीवनातील अंधाराचे क्षण प्रकाशमय होतील. सकारात्मकता आणि आत्मविश्वास कायम ठेवा, असेही लक्ष्मण जगताप यांनी म्हटले आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!