Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

हाहाकार : पिंपरी चिंचवड शहरात आज कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्याने तोडले आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड …

 

Google Ad

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२८ मार्च २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि.२८ मार्च २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील २२७५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून, या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १२८६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०८ पुरुष – पिंपरी ( ७० , ६० वर्षे ) , थेरगाव ( ७८ वर्षे ) , वाकड ( ८१ वर्षे ) , भोसरी ( ६८ वर्षे ) , चिंचवड ( ८४ वर्षे ) , पिंपळे निलख ( ५ ९ वर्षे ) , चिखली ( ६४ वर्षे ) ०४ स्त्री- पिंपरी ( ६० वर्षे ) , आकुर्डी ( ८५ , ७ ९ वर्षे ) , च होली ( ४३ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ स्त्री – हडपसर ( ४ ९ वर्षे ) , येथील रहिवासी आहे . टिप : – आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात ७ मृत्यु झालेले आहेत .

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – ३१८
ब – ३६०
क – ३०२
ड – ३५४
इ – २७६
फ – २६०
ग – २४८
ह – १५७
एकुण – २२७५

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!