Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

मैत्री बौध्द विहार लालटोपीनगर मोरवाडी येथे उपमहापौर श्री तुषार हिंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र 14 न्यूज : मोरवाडी लालटोपीनगर येथील बौध्द मैत्री विहार तर्फे स्वातंत्र्य दिना निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकचे उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास लुक्कर, दिपक भोजने , मैत्री बौध्द विहारचे अध्यक्ष रजनीकांत गायकवाड , अनिल शिंदे, रोहित कांबळे , आनंद भोसले साजन ससाणे, ईलायी शेख, गोरख वाघमारे, बापू ओव्हाळ , अनिल लिगाडे, सुनिल शेलार , कनाराम चौधरी, मुकेश देवकर आदि उपस्थित होते, यावेळी लहान मुलांना चाॅकलेट व बिस्कीट पुडे वाटण्यात आले.

यावेळी सोशल डिस्टन्स पळत व तोंडाला मास्क लावून लहान मुले व नागरिक उपस्थित होते.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

69 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!