Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड मनपाच्या सोडतीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी मोहिम सोमवार दि .०८ मार्च २०२१ पासून सुरु

महाराष्ट्र 14 न्यूज, ( ४ मार्च ) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत च-होली , रावेत व बो-हाडेवाडी येथील प्रकल्पातील सदनिकांची ऑनलाईन संगणकीय सोडत दि .२७ / ०२ / २०२१ रोजी काढण्यात आलेली असून या सोडतीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी मोहिम सोमवार दि .०८ मार्च २०२१ पासून सुरु करण्यात येणार असल्याने , सदर लाभार्थ्यांनी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागात मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे , पक्षनेते नामदेव ढाके व आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे .

या सोडतीमध्ये विजेता झालेल्या लाभार्थ्यांनी मुळ ( Original ) कागदपत्रे उत्पन्नाचा दाखला , जात प्रमाणपत्र , जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र , बँक पासबुक , आधार कार्ड , पॅन कार्ड , मतदान ओळखपत्र , रहिवाशी दाखला , भाडे करारनामा इ . व नियमानुसार इतर आवश्यक कागदपत्रांची मागणी महापालिकेने केल्यास लाभार्थ्यांना ते सादर करावे लागतील . तसेच लाभार्थ्यांनी अर्जा सोबत सादर केलेले उत्पन्नाचा दाखला याची तपासणी होणे आवश्यक आहे . लाभार्थ्यांची महापालिका हद्दीत कोणतीही मिळकत नाही याची देखील तपासणी होणे आवश्यक राहील . ज्या राखीव प्रवर्ग मध्ये अर्जदार यांनी अर्ज सादर केला आहे त्या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्राची तपासणी करणेत येईल .

Google Ad

या मुळ निकषाची पुर्तता झालेस त्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल . निकष पुर्तता झाली नसल्यास त्या लाभार्थ्यांना अपात्र ठरविणेत येऊन त्या त्या जागेवर प्रतिक्षा यादीतील प्रवर्ग निहाय लाभार्थ्यांस योजनेत समावुन घेणेत येईल . जागतिक महामारी कोविड -१९ चा प्रादुर्भाव असल्यामुळे सद्यस्थितीत खालीलप्रमाणे आरक्षणनिहाय नियोजन करुन लाभार्थ्यांना कागदपत्रांची तपासणी करणेकामी बोलविण्यात येणार आहे . रावेत प्रकल्पासाठी ९ ३४ लाभार्थ्यांची निवड झालेली असून त्यांनी खाली दिलेल्या वेळेनुसार कागदपत्रे तपासणीकामी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागात उपस्थित रहावे असेही आवाहन करणेत येत आहे .

दिनांक ०८ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी १ वाजता – अनुसूचित जमाती ( ST ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .८६ ९ ते ९ ३४ पर्यंत ) दिनांक ०८ मार्च २०२१ – दुपारी २.३० ते दुपारी ५.३० वाजता – अनुसूचित जाती ( SC ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .७४८ ते ८६८ पर्यंत )

दिनांक ० ९ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग ( OBC ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .४६८ ते ६०८ पर्यंत ) .

दिनांक १० मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग ( OBC ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .६० ९ ते ७४७ पर्यंत )

दिनांक १२ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता -सर्वसाधारण प्रवर्ग ( General Category ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .१ ते १५५ पर्यंत ) दिनांक १३ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता -सर्वसाधारण प्रवर्ग ( General Category ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .१५६ ते ३१० पर्यंत )

दिनांक १४ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता -सर्वसाधारण प्रवर्ग ( General Category ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .३११ ते ४६७ पर्यंत ) बो–हाडेवाडी प्रकल्पासाठी १२८८ लाभार्थ्यांची निवड झालेली असून त्यांनी खाली दिलेल्या वेळेनुसार कागदपत्रे तपासणीकामी झोपडपट्टी निर्मुलन वपुनर्वसन विभागात उपस्थित रहावे असेही आवाहन करणेत येत आहे .

• दिनांक १५ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – अनुसूचित जमाती ( ST ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .११ ९ ८ ते १२८८ पर्यंत ) • दिनांक १६ मार्च २०२१ -सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – अनुसूचित जाती ( SC ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .१०३१ ते ११ ९ ७ पर्यंत )

• दिनांक १७ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग ( OBC ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .६४५ ते ८३८ पर्यंत )

• दिनांक १८ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग ( OBC ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .८३ ९ ते १०३० पर्यंत )

• दिनांक १९ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग ( General Category ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .१ ते २१५ पर्यंत )

दिनांक २० मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग ( General Category ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .२१६ ते ४३० पर्यंत )

दिनांक २१ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग ( General Category ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .४३१ ते ६४४ पर्यंत ) . . चहोली प्रकल्पासाठी १४४२ लाभार्थ्यांची निवड झालेली असून त्यांनी खाली दिलेल्या वेळेनुसार कागदपत्रे तपासणीकामी झोपडपट्टी निर्मुलन वपुनर्वसन विभागात उपस्थित रहावे असेही आवाहन करणेत येत आहे .

. • दिनांक २२ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – अनुसूचित जमाती ( ST ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .१३४२ ते १४४२ पर्यंत )

दिनांक २३ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – अनुसूचित जाती ( SC ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .११५५ ते १२४७ पर्यंत )

• दिनांक २४ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – अनुसूचित जाती ( SC ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .१२४८ ते १३४१ पर्यंत )

दिनांक २५ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग ( OBC ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .७२२ ते ८६६ पर्यंत )

• दिनांक २६ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग ( OBC ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .८६७ ते १०० ९ पर्यंत )

• दिनांक २७ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग ( OBC ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .१०१० ते ११५४ पर्यंत )

दिनांक २८ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग ( General Category ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .१ ते १८० पर्यंत )

• दिनांक २९ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग ( General Category ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .१८१ ते ३६१ पर्यंत )

• दिनांक ३० मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग ( General Category ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .३६२ ते ५४१ पर्यंत )

दिनांक ३१ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग ( General Category ) प्रवर्गातील लाभार्थी ( निवड यादीतील अ.क्र .५४२ ते ७२१ पर्यंत ) .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!