Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोनाच्या काळात रक्तटंचाईवर … सांगवीतील १५२ रक्तदात्यांनी केली मात

महाराष्ट्र 14 न्यूज : दर वर्षीप्रमाणे सांगवी परिसर महेश मंडळा तर्फे कै.चंपालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ २२ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नगरसेविका शारदा सोनवणे यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले . या वेळी संदीप गुगळे, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळाचे युवा अध्यक्ष कृष्णा राठी सतीश लोहिया, अभय जाजू , अभय करवा आदी उपस्थित होते.

सद्य स्थितीत शहरात रक्तपेढ्या मध्ये असलेली रक्ताची टंचाई व कोरोनामुळे रक्त संकलन करण्यात येणाऱ्या अडचणी च्या पार्शवभूमीवर या रक्तदान शिबिरात १५२ रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. रक्तसंकलनसाठी के इ एम हॉस्पिटलच्या रक्तपेढ़ीने सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल ,विवेक झंवर , भूषण हरकुट, पंकज टावरी , मनोज अटल , गजानंद बिहाणी ,तुषार माहेश्वरी , सचिन मंत्री यांनी सहकार्य केले.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!