Google Ad
Editor Choice Pune District

जिल्हा सामान्य रुग्णालयात (औंध) २१ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह … तर १० रुग्ण कोरोनामुक्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट ) २१ करोनाबाधित रुग्ण नव्याने आढळले. तर, १० करोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले.

करोनाबाधित रुग्ण हे पिंपळे निलख, पिंपळे गुरव, जगताप डेअरी, हिंजवडी, पिंपळे निलख, सांगवी, दापोडी, रहाटणी, शिक्रापुर (ता. शिरुर), खुटगाव (ता. दौंड), पांगारे (ता. पुरंदर), पिरंगुट (ता. मुळशी), औंध, माणगाव, धायरी फाटा, धायरी आदी भागातील आहेत. त्यामध्ये १४ पुरुष आणि ७ महिला रुग्णांचा समावेश आहे.

Google Ad

करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये राजगुरुनगर, औंध, केंदुरगाव (ता. शिरूर), पिंपळे गुरव, घोडकेवाडी (ता. मुळशी), सासवड, बोर्डेनगर येथील रहिवाशी आहेत. त्यामध्ये ८ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!