Google Ad
Editor Choice Pune District

Dehuroad : सीओडी सोसायटी अध्यक्ष पदी ‘निलेश हिरामण भेगडे’ यांची नियुक्ती

महाराष्ट्र 14 न्यूज : सीओडी वर्कर्स क्रेडिट को ऑप सोसायटी मध्ये नवीन पदाधिकारी नियुक्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता . यामध्ये श्री निलेश हिरामण भेगडे यांची सर्वानुमते दुसरयांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली , तसेच उपाध्यक्षपदी श्री संतोष शितकल , सचिवपदी श्री भरत कामठे व खजिनदार पदी श्री अभिजीत मुगंसे यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाला सीओडी वर्कर्स युनियनचे जनरल सेकेटरी श्री चंदन अल्हाट श्री बाळासाहेब चव्हाण श्री हिरामण बालघरे श्री संदिप गायकवाड , श्री शब्बीर इनामदार , प्रकाश लांघी श्री सुनिल विधाटे गणेश निगळे , प्रमोद मलगेकर , विक्रम टकले , अनिल शिवरकर , प्रिया पंथीगी सविता हुलावळे लक्ष्मण टिळे कर अंज्जया ईराण्णा हे उपस्थित होते.

Google Ad

नवनियुक्त अध्यक्ष श्री निलेश भेगडे यांनी संस्थेच्या भरभराटी साठी प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त केला , श्री हिरामण बालघरे यांनी नवीन पदाधिकारी व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दादासाहेब गायकवाड हे होते . सूत्रसंचालन श्री भरत कामठे यांनी केले व प्रकाश लांघी यांनी आभार व्यक्त केले .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!