Google Ad
Editor Choice india

‘ कोरोना देवाची करणी ‘ … अर्थमंत्री ‘निर्मला सीतारामण’ यांचं वक्तव्य!

महाराष्ट्र 14 न्यूज : ‘कोरोना ही देवाची करणी’ … आणि जीएसटी कलेक्शनवर परिणाम करणारा एक अदृश्य घटक आहे, असं वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. त्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीदरम्यान बोलत होत्या. आपण एक अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करतोय. एका देवाच्या करणीला आपण सामोरं जातोय त्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्थेत काहीशी मंदीही पाहायला मिळू शकते, असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय.

मागच्या आर्थिक वर्षात राज्यांच्या जीएसटी करातला वाटा केंद्रानं पूर्णपणे दिल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे केंद्र सरकारच्या महसुलात प्रचंड घट झाली आहे. तुटीचा हा आकडा या वर्षासाठी २.३५ लाख कोटी रुपये असेल, असं केंद्र सरकारनं सांगितलंय.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

116 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!