Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दिलासादायक : पिंपरीचिंचवड शहरात आज ६५५ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह … तर ११२२ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून मुक्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार ( दि.२१ सप्टेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णांचा तपासणी अहवाल ६५५ कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ११२२ रुग्ण हे कोरोनाच्या विळख्यातुन बाहेर पडल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे आकुर्डी ( पुरुष ७५ वर्षे ) , भोसरी ( पुरुष ५५ वर्षे , पुरुष ७३ वर्षे , पुरुष वर्षे ) थेरगांव ( पुरुष ११ वर्षे , पुरुष ७० वर्षे , पुरुष ५४ वर्षे ) , नेहरुनगर ( पुरुष ६३ वर्षे ) , खराळवाडी ( खी ३५ वर्षे ) , प्राधिकरण निगडी ( पुरुष ७० वर्षे ) , सांगवी ( पुरुष वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे चाकण ( पुरुष ६१ वर्षे , पुरुष वर्षे ) , कर्वेनगर ( पुरुष ७३ वर्षे ) , बडगांव शेरी ( खी ४ ९ वर्षे ) धायरी ( पुरुष ७४ वर्षे ) , वारजे माळवाडी ( खी ४५ वर्षे , पुरुष ७५ वर्षे ) , खराडी ( स्त्री ५६ वर्षे ) , आंबेगांव ( पुरुष ७० वर्षे ) , खेड ( पुरुष १९ वर्षे ) , सोलापूर ( पुरुष ६४ वर्षे ) , कराड ( पुरुष ५२ वर्षे ) , जुन्नर ( पुरुष ७५ वर्षे , पुरुष वर्षे ) , हाडपसर ( पुरुष ५४ वर्षे ) , शिंदेवाडी मुळशी ( पुरुष वर्षे ) , बारजे ( पुरुष वर्षे ) , पुणे ( पुरुष ४० वर्षे , स्त्री वर्षे ) , देहुरोड ( पुरुष वर्षे ) येथील रहिवासी आहेत . आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील कळविलेल्या ११ मृत रुग्णांपैकी आज ०५ आणि यापुर्वी परंतु आज अहवाल प्राप्त झालेले मृत ०६ आहेत .

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!