Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

Break The Chain : – कोरोना विषाणू ( कोविड -१९ ) संसर्ग साखळी तोडण्यासाठी “ पिंपरी चिंचवड मनपाच्या … काय, आहेत नियम अटी, वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ एप्रिल) : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात कोविड १९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी राज्याने उपाययोजना व मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत . ज्याअर्थी सदर अधिनियमांतर्गत राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोविड -१९ या संसर्ग रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड -१९ उपाययोजना नियम २०२० अमलात आलेले आहेत .

महाराष्ट्र कोविड -१९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कोविड -१९ च्या प्रसारास पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत , पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोविड -१९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करीत आहे .

Google Ad

🔴असे आहेत आदेश :-

असे आदेश पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!