Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

चिंता वाढली : पिंपरी चिंचवड शहरात आज आढळले कोरोनाचे ११०५ रुग्ण … तर २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरूवार ( दि. २० ऑगस्ट २०२० ) रोजी ११३१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ११०५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील २६ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज मृत झालेले २१ रुग्ण हे निगडी (पुरुष ५२ वर्षे), आकुर्डी (पुरुष ५४ वर्षे,पुरुष ५५ वर्षे), चिंचवड (पुरुष ३३ वर्षे, पुरुष ६२ वर्ष), मोशी (पुरुष ६२ वर्षे), वल्लभनगर (पुरुष ६६ वर्ष), जुनी सांगवी (स्त्री ५४ वर्षे, स्त्री ७३ वर्षे), चिखली (पुरुष ६३ वर्षे, ४५ वर्षे,पुरुष ६६ वर्षे), थेरगांव (स्त्री ६० वर्षे), मासुळकर कॉलनी (पुरुष ७८ वर्षे), कासारवाडी (पुरुष ५४ वर्षे,पुरुष ५५ वर्षे), अजमेरा (स्त्री ७३ वर्षे), कल्याण(स्त्री ६१ वर्षे), खेड (पुरुष ५४ वर्षे), जुन्नर (स्त्री ६० वर्षे), सोमाटणे (स्त्री ७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!