Google Ad
Maharashtra crimes

Lonikand : पुणे नगर महामार्गावर लोणीकंद जवळ दिवसा ढवळ्या अज्ञात इसमांने केला तरुणावर गोळीबार

महाराष्ट्र 14 न्यूज : दिवसा ढवळ्या अज्ञात इसमांने एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (दि. 9) घडली आहे. तरुणावर दोन राऊंड फायर करून आरोपी पसार झाले. पुणे- नगर महामार्गावर लोणीकंद गावाजवळ ही घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. गेल्या महिनाभरातील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे.

आता ही भरदुपारी गोळीबाराची घटना घडल्याने लोणीकंद परिसरात गुंडांची दहशत पसरली आहे. सचिन शिंदे असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीची शोध मोहीम सुरु केली आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

101 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!