Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

२०२८ मध्ये होणा – या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर … पिंपरी चिंचवड शहरातील शहरातील खेळाडूंना मिळणार उच्चदर्जाचे प्रशिक्षण … येथे, घ्या माहिती!

महाराष्ट्र 14 न्यूज, १४ जानेवारी २०२१ : सन २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणा – या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाचे नेतृत्व पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंनी करावे या उद्देशाने क्रीडा , कला , साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती प्रा.उत्तम केंदळे यांनी शहरातील खेळाडूंना उच्चदर्जाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे .

याकरिता शहरातील सर्व मनपा व खाजगी शाळांमधील जिल्हास्तर , राज्यस्तर व देशस्तरावरील खेळाडूंची माहिती त्यांच्या क्रीडा प्रकारासह [email protected] आणि [email protected] या ईमेल आयडी वर पाठवावी असे आवाहन प्रा . उत्तम केंदळे यांनी केले आहे . तसेच याबाबत अधिक माहितीसाठी श्री . पानसरे मोबाईल क्र . ९९ २२५०१०११ यांच्याशी संपर्क साधावा .

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!