Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील १४०३ रुग्ण आज कोरोना मुक्त … तर १०३१ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि. २६ ऑगस्ट २०२० ) रोजी १०६१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील १०३१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ३० रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १४०३ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आज मृत झालेले रुग्ण पिंपळे सौदागर ( पुरुष ७३ वर्षे ) , ताथवडे ( खी ६० वर्षे ) , मोशी ( स्त्री ६५ वर्षे ) , निगडी ( खी ०१ वर्षे ) , वाकड ( स्त्री ७५ वर्षे ) , आकर्डी ( पुरुष ७० वर्षे ) , रावेत ( पुरुष ८ ९ वर्षे ) , काळेवाडी ( पुरुष ४० वर्षे , पुरुष ५८ वर्षे ) , चिखली ( पुरुष ६४ वर्षे ) , भोसरी ( पुरुष ८० वर्षे ) , दिघी ( स्त्री ७५ वर्षे ) , चिंचवड ( पुरुष ६५ वर्षे ) , पिंपळे गुरव ( स्त्री ६३ वर्षे ) , पिपरी ( पुरुष ७५ वर्षे ) , तळेगाव दाभाडे ( स्त्री ४९ वर्षे ) , राजगुरुनगर ( स्त्री ५७ वर्षे ) , धनकवडी ( स्त्री ६७ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!