महाराष्ट्र 14 न्यूज, ( ९.१५ वा. ) : पुणे शिक्षक मतदारसंघ : महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकरांची आघाडी कायम
पुणे शिक्षक मतदारसंघ : महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांची आघाडी कायम, दत्तात्रय सावंत चार हजार पाचशे मतांनी पिछाडीवर, 36 हजार मतांची मोजणी पूर्ण
पुणे पदवीधर मतदारसंघ : राष्ट्रवादीचे अरुण लाड आघाडीवर, 10 हजार मतांनी पुढे
पुणे पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत, महाविकास आघडीचे उमेदवार अरुण लाड आघाडीवर, लाड 10 हजार मतांनी पुढे, भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख पिछाडीवर, आतापर्यंत 65 ते 70 हजार मतांची मोजणी.
73 Comments