Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवडच्या सांगवीतील सोलंकी ज्वेलर्सची काय आहे स्पिन विन ( SPIN WIN ) ऑफर … सोने खरेदीसाठी ग्राहकांनी केली पहिल्याच दिवशी गर्दी!

महाराष्ट्र 14 न्यूज : मेगा फेस्टिवलच्या सुरूवातीस देशभरातील बहुतेक लोक आकर्षक गुंतवणूकीचे पर्याय शोधत आहेत. ज्यामध्ये ते शुभ काळात आपली गुंतवणूक सुरू करू शकतात. धनत्रयोदशी आणि दिवाळी हा बहुतेक गुंतवणुकीसाठी सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. सणांच्या वेळी सोने आणि इतर मौल्यवान धातूंची खरेदी शुभ मानली जाते. परंतु यावर्षी अलिकडच्या काही महिन्यांत कोरोना विषाणूमुळे अनेकांचे उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाले आहेत. तर दुसरीकडे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे या सणाच्या हंगामात सोन्याची खरेदी करताना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील सोलंकी ज्वेलर्स दिवाळीच्या काळात ‘ स्पिन विन’ ( SPIN WIN )ऑफर करत आहे.

सांगावीतीलया नामांकित सोलंकी ज्वेलर्स यांच्या या ऑफर मध्ये नशिबाचे चक्र फिरवले जात आहे … या चक्रामध्ये १० ते ५० पर्यंतचे अंक असणार, सोने खरेदी करणारा ग्राहक हे चक्र आपल्या हाताने फिरवणार आणि चक्र ज्या अंकापाशी थांबेल तो डिस्काउंट ( सूट ) हे चक्र फिरवणाऱ्या ग्राहकांना मजुरीवर मिळणार आहे. हा डिस्काउंट सोने खरेदीदाराला खरेदीच्या मजुरीवर १०% ते ५० % पर्यंत दिला जाणार आहे. ‘स्पिन विन’ ऑफर सोने खरेदीदारासाठी ९ ते २० नोव्हेंबर या काळात सांगवी शाखेमध्ये राहणार आहे, तसेच ‘सुवर्ण भाग्य चक्र’ ही ( ऑफर ) योजना १० ते २० नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. त्यामुळे अनेकांनी आपले नशीब अजमावून या सुवर्ण संधीचा आज पहिल्याच दिवशी लाभ घेतल्याचे दिसून आले.

Google Ad

सांगवीच्या सोलंकी ज्वेलर्स च्या अनेक आकर्षक ऑफर चा लाभ ग्राहकांना आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला आहे,आणि त्यामुळेच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे आज दिसून आले, तसेच विनम्र सेवा आणि सोन्याची शुद्धता यामुळे पुणे, पिंपरी चिंचवडचे ग्राहक या ठिकाणी सोने चांदी तसेच लग्नच्या सोने खरेदीसाठी येत असतात, सांगवीचे सोलंकी ज्वेलर्स म्हणजे सचोटी, स्नेह, शुद्धतेचा त्रिवेणी संगमाची परंपरा आहे, असे येथे येणारे ग्राहक सांगतात.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

75 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!