Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

ज्ञानज्योती महात्मा फुले यांचा पिंपरी चिंचवड मधील पुतळा परिसर दिपोत्सवाने उजळला!

महाराष्ट्र 14 न्यूज ; समता म्हणजे प्रकाश या भूमिकेतून पुरोगामी महाराष्ट्रात समतेची वाट निर्माण करणा-या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला आदरांजली म्हणून पिंपरीतील त्यांचा पुतळा दिपोत्सावाने शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज उजळून टाकला.
प्रसिद्ध किर्तनकार शारदा मुंढे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पत्रकार व लेखक विजय जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे अरूण चाबुकस्वार, विश्वजन आरोग्य सेवा समितीचे पिं-चि शहराध्यक्ष अमोल लोंढे, वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र तायडे, जगदगुरू परतिष्ठानचे ॲड लक्ष्मण रानवडे, ओबीसी संघर्ष सेना अध्यक्ष वैजनाथ शिरसाट, सुरेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते माऊली बोराटे , ओबीसी युवा अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर राजकुमार परदेशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

703 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!