Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांची महानगरपालिका क्षेत्रातील चिंचवड व पिंपरी येथील नागरी सुविधा केंद्रांना भेट!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील चिंचवड व पिंपरी येथील नागरी सुविधा केंद्रांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

यावेळी समवेत आयुक्त श्रावण हर्डीकर नगररचना उपसंचालक राजेंद्र पवार,  मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्रीधर पवार, सहाय्यक आयुक्त व्यंकटेश दुर्वास, क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, सुचिता पानसरे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!