️ पुणे–पिंपरी चिंचवडकरांनो, महाराष्ट्र14 न्यूज टॉपच्या घडामोडी नक्की वाचा!
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :–
पुण्यातील ६ हजार ४०० कोटींच्या हॉस्पिटल व्यवहारात बॉलिवूड अभिनेत्रीचे कनेक्शन? आरटीआय कार्यकर्त्याचा गौप्यस्फोट
▶️पुण्यात टिळक रस्त्यावर विसर्जनासाठी यंदा मानाचा क्रम नाही; प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली माहिती_
▶️पुणे शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ : हवेची गुणवत्ता ढासळली, शहरात 2023- 24 या वर्षाच्या तुलनेत हवेचे उत्तम दिवस 27 ने कमी_
नवीन ई स्कूटरम हिन्यात खराब झाली ! पठ्याने सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन पेटवून दिली; पुण्यातील तरुणाचा संताप अनावर
–————————————–
आजपासून भारत Vs इंग्लंड पाचवी कसोटी : भारतीय संघात चार बदल होण्याची दाट शक्यता
—————————————
▶️_पिंपरी चिंचवड परिसरातून धर्मांतराचा एक प्रकार समोर, पोलिसांनी एका परदेशी नागरिकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला_
▶️_संगणक अभियंत्याची 46 लाख 60 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार जुनी सांगवीत उघडकीस_
▶️भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या तुळजापुरातील 5 जणांची टोळी अखेर गजाआड_
▶️पिंपरी – संत तुकाराम नगर पुनवर्सन ‘ निवेदेच्या टप्यात — प्रकल्पाबाबत म्हाडा ने मागितल्या हरकती सूचना
▶️ पिंपरी चिंचवड मनपाच्या ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात राजकीय इच्छुकांचीच भाऊगर्दी- नागरिक ताटकळत उभे
▶️पुण्यातील शिक्षिकेला (फराह दिबा) न्यायालयाचा दणका, ऑपरेशन सिंदूरची खिल्ली उडवणं पडलं महागात_
_पुण्यात सराईत गुंडाचा माज, मुलाच्या मित्रांना बेदम चोपलं; राजकीय कनेक्शनही आलं समोर_
▶️पाणीगळतीवर उपाययोजना! पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागाचे संयुक्त टास्क फोर्स तयार_
—————————————-
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता
—————————————
▶️बारामती शहरात दिवसा अवजड वाहनांना बंदी – रात्री 9 ते सकाळी 7 या वेळेत वाहतुकीला परवानगी_
▶️_पुण्यात बेशिस्त वाहनचालकांवर ‘एआय’चा बडगा, तीन हजार बेशिस्तांवर कारवाई, फर्ग्युसन रस्ता टॉपवर
तर वाकड, हिंजवडी मध्ये दररोजची वाहतूक कोंडी
▶️उजनी धरण काठोकाठ – विसर्गात वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा_
▶️हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर एसटी बस स्थानक अभियान : पुणे विभागातील 31 बस स्थानकांपैकी 25 बसस्थानके पास
▶️कार्यालयात जाण्यासाठी आता पुण्यात पर्यावरणपूरक पर्याय! रूटमॅटिक-इन्फोसिसच्या भागीदारीमुळे भविष्यात मोठा बदल_
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १ ऑगस्ट २०२५ :* जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १ ऑगस्ट २०२५:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्यांचा…
महाराष्ट्र 14 न्यूज :- 01 ऑगस्ट 2025 ️ पिंपरी चिंचवडकरांनो, 'महाराष्ट्र14 न्यूज' टॉपच्या घडामोडी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि, 01 ऑगस्ट -- ज्ञानेश्वर महाराज यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव १५…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३१ जुलै २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३१ जुलै २०२५ :* महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील १९ जानेवारी २०२१…