Google Ad
Editor Choice Pune

Pune : मराठा आरक्षण स्थगितीचा २५५ बाटल्या रक्तदान करून केला निषेध

महाराष्ट्र 14 न्यूज : अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे व सकल मराठा समाज घोरपडी गाव यांच्या वतीने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे घोरपडी गाव येथे रक्तदान करून वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला . या शिबिरात सकल मराठा समाजाच्या शिलेदारांनी २५५ बाटल्या रक्तदान करून योगदान दिले .

या वेळी पुणे अखिल भारतीय युवक मराठा
महासंघाचे अध्यक्ष युवराज दिसले , कार्याध्यक्ष राकेश गायकवाड , दीपक झेंडे , अविनाश ताकवले , नंदिनी मुरकुटे , संकेत मुरकुटे , सुरेश निगडे यांसह मान्यवर उपस्थित होते . या वेळी मराठा समाजाने राक्तदान करून वेगळा निषेध नोंदवला व सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवली नाही तर यापुढे रक्त सांडू पण शकतो असा इशारा देण्यात आला .

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!