Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथील गावजत्रा मैदान याठिकाणी १० आणि २५ किलोमीटरच्या सायक्लोथॉनचे उद्घाटन

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथील गावजत्रा मैदान याठिकाणी १० आणि २५ किलोमीटरच्या सायक्लोथॉनचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पार पडले.
यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे,आयुक्त श्रावण हर्डीकर, कर्नल टी.एस.धामी, विधी समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती सभापती सोनाली गव्हाणे, क्रिडा,कला आणि सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, क प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, इ प्रभाग अध्यक्ष विकास डोळस,नगरसदस्य विलास मडिगेरी, ॲड.नितिन लांडगे,लक्ष्मण सस्ते,नगरसदस्या  निर्मला गायकवाड, नम्रता लोंढे,सारिका लांडगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे

कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, प्रविण्र लडकत,प्रमोद ओंभासे, बापू गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, अविरत श्रमदानचे डाॅ.निलेश लोंढे, सायकल मित्र संघटनेचे बापू शिंदे, प्रियदर्शनी स्कूलचे नरेंद्र सिंग,महेशदादा स्पोर्टस् फौडेशनचे शेखर लांडगे,रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरीचे रमेश सातव,संस्कार प्रतिष्ठानचे डाॅ.मोहन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजीव भावसार, कार्तिक लांडगे,सचिन लांडगे, आणि त्यांचे सहकारी,आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!