Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी केला BRTS विभागाकडील पाहणी दौरा

महाराष्ट्र 14 न्यूज : आयुक्त राजेश पाटील यांना स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सूत्रे हाती घेतली त्याला आता महिना होईल. आपल्या कामात कर्तव्यदक्ष असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी brts विभागाकडील प्रकल्प पाहणी दौरा केला.

Google Ad

राजेश पाटील यांनी या दौऱ्यात शहरातील भक्ती शक्ती पूल, रावेत रेल्वे पूल , मूकाई चौक टर्मिनल नियोजित ताथवडे पूल,अर्बन स्ट्रीट रस्ते आकुर्डी स्टेशन परिसर डांगे चौक ग्रेड सेपरेटर, वाकड हिंजवडी पूल नियोजित मेट्रो स्टेशन साई चौक जगताप डेअरी ग्रेड सेपेरेटर , नियोजित फ्री वे यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर महानगरपालिकेचे इतर अधिकारीही होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!