Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … शुक्रवार, १८ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि. १८, डिसेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १२२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ९८ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष –चिखली (६२ वर्षे, ४३ वर्ष) मोशी (५९ वर्षे), काळेवाडी (७६ वर्षे), रावेत (८२ वर्षे) ०२ स्त्री – चिंचवड (७८ वर्षे), रहाटणी (४५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – बारामती (६२ वर्षे),तळेगाव दाभाडे (६१वर्षे), ०१ स्त्री – कोंढवा (७८ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

टिप :- पिंपरी चिंचवड हद्दीमधील मागिल २४ तासात कोविड-१९ आजाराने मृत्यु झालेले रुग्ण संख्या ०१ एवढी आहे. तसेच यापुर्वी झालेल्या ०६ मृत्युंची माहिती आज पिं.‍चिं.मनपा/पिं.चिंमनपा बाहेरील वेगवेगळ्या रुग्णालयाकडून प्राप्त झाल्यामुळे अपडेट केली आहे.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

28 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!