Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने रविवारी १ नोव्हेंबर ला पदवीधर मतदार नोंदणी … प्रभाग क्रमांक ३१ मध्ये येथे करा नोंदणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहर भाजपच्यावतीने येत्या रविवार ( दि . १ नोव्हेंबर ) रोजी संपूर्ण शहरात साधारण शंभर ठिकाणी’ पदवीधर मतदार नोंदणी ‘ महाअभियान राबविण्यात येणार आहे . या अभियानाद्वारे एकाच दिवशी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून प्रभाग स्थरावर हौसिंग सोसायटी मध्ये मतदारांची नोंदणी करणार आहेत.

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा मतदार संघ तसेच प्रभाग क्र. ३१ मध्ये पदवीधर मतदान नोंदणी अभियान रविवार दिनांक १/११/२०२० रोजी
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत राबविण्यात येत असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजप प्रभाग क्रमांक ३१ चे अध्यक्ष मारुती कवडे यांनी कळविले आहे.

Google Ad

मतदार नाव नोंदणी पुढील ठिकाणी करण्यात येत आहे :
🔴साई लॉरेन्स, ज्ञानेश पार्क, गल्ली नं. ४, पिंपळे गुरव,

🔴 नरसिंह रेसिडेन्सी, मेन रोड, नवी सांगवी

🔴 ओरियाना सोसायटी, रामनगर पिंपळे गुरव, येथे होणार आहे.

➡️नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :
१. १२ वी नंतरचा कोणत्याही शाखेचा डिप्लोमा
२. कोणत्याही शाखेची मास्टर डिग्री
३. स्थानिक निवासी पत्ता असावा
४. २ पासपोर्ट साईज फोटो
५. कोणत्याही विद्यापीठाची डिग्री पाहिजे पण पत्ता चिंचवड विधानसभेतील असावा
६. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड एकाची झेरॉक्स
७. डिग्री, डिप्लोमा २०१७ पूर्वीची असावी

➡️अधिक महितीसाठी संपर्क :
१.अंबरनाथ कांबळे,
नगरसेवक ९९२१०७८५३१
२. सौ. माधवीताई राजापुरे, नगरसेविका – ७८८७८८७९४४
३. सौ. सीमाताई चौगुले,
नगरसेविका – ७८८७८८७९४५
४. श्री. राजेंद्र राजापुरे,
मा. नगरसेवक – ९८५००७७७४४
५. श्री. दत्तात्रय चौगुले, – ९७६३३८१४१५
६. श्री. मारुती कवडे,
अध्यक्ष प्रभाग ३१ भाजपा सांगावी काळेवाडी मंडल – ७४९८९०८२६२
७. डॉ देविदास शेलार , उपाध्यक्ष भाजपा सांगवी-काळेवाडी मंडल
९८८११००३००
८. भाऊसाहेब जाधव, सेक्रेटरी भाजपा सांगवी-काळेवाडी मंडल
९३७०५६९६२९

तरी पदवीधर तसेच डिप्लोमा धारक यांनी आपली नाव नोंदणी या ठिकाणी करावी असे सांगवी काळेवाडी मंडलच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

67 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!