Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पंडित दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी ( अर्थसहाय्य ) पेन्शनयोजना वेळेवर देण्यात यावी … आनंद बनसोडे

महाराष्ट्र 14 न्यूज : पंडित दीनदयाल उपध्याय दिव्यांग कल्याणकारी (अर्थसहाय्य) पेन्शन योजना यापूर्वी करोना कोव्हीड १९ या काळात वेळेवर देण्यात आली होती परंतु सप्टेंबर महिना संपत आला तरी अजुन दिव्यांगना पेन्शन मिळालेली नाही राष्ट्रवादी अपंग सेल उपाध्यक्ष श्री आनंद बनसोडे यांनी मा. आयुक्त श्री श्रावण हर्डिकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेआहे की दिव्यांग बांधवांची रोगप्रतिकारक्षमता नैसर्गिकरित्याच कमी असल्याने ते घरा बाहेर पडून नोकरी व धंदा करणे त्यांना शक्य नाही त्यामुळे त्यांचे उत्पन्नाची साधन पुर्णतः बंद झालेले आहेत या परिस्थितीत दिव्यांगना अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

बनसोडे म्हणाले की, ‘मी आपणास विनंती करतो की दिव्यांगना दर महिन्याच्या दहा तारेखाच्या आगोदर पेन्शन देण्यात यावी आपण त्यांना वेळेत पेन्शन दिली तर त्यांना आर्थिक हातभार लागेल आणि उपवासमारीची वेळ येणार नाही तरी दिव्यांगना वेळेवर पेन्शन द्यावी अशी विनंती केली आहे यावेळी आनंद बनसोडे बाळासाहेब तरस , नागेश काळे , रवी भिसे निवेदन देताना उपस्थित होते.

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!