Google Ad
Editor Choice Pune

‘ मिनी लॉकडाउन’च्या पहिल्याच दिवशी … पुण्याचे खासदार गिरीष बापट आक्रमक … पोलिसांनी घेतले ताब्यात!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे-पीएमपीएल सेवा बंद न करता सुरू ठेवा या मागणीसाठी गिरीश बापट यांनी आज आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ते म्हणाले,’ पीएमपीएल बंद झाली नाही पाहिजे.

कारण हि पुण्याची रक्तवाहिनी आहे . अनेक सामन्य गरिबांच्या हाल अपेष्टा यामुळे वाढतील . या साठी पीएमपीएमएल च्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर बापट तसेच भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश येनपुरे , दीपक पोटे आदींनी आंदोलन केले . अखेरीस पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीतून घेऊन गेले .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

62 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!